चिपळूण शहरातून पोलिसांनी केले शस्त्रसंचलन

0
114
बातम्या शेअर करा

चिपळूण -आगामी काळात कोकणात साजरा होणाऱ्या गणपती सणाच्या पार्श्वभूमीवर व कोरोनाच्या धर्तीवर शहरात शांतता व सुव्यवस्थेचा भंग होऊ नये म्हणून आज चिपळूण चे उपविभागीय पोलीस अधिकारी नवनाथ ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ यांच्या नेतृत्वाखाली गोवळकोट ते चिंचनाका असा रुट मार्च काढण्यात आला.
येणार्‍या सणांच्या निमित्त लोकांमधे जनजागृती करण्यासाठी व सर्व सण साजरे करताना शासनाच्या नियमांचे पालन करून सर्व सण साजरे करावेत या अनुषंगाने चिपळूण पोलिसांकडून गोवळकोट ते चिंचनाका पर्यंत व त्याचप्रमाणे शहरात काही ठिकाणी संचलन करण्यात आले.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here