महाड – सार्वननिक बांधकाम विभाग राष्ट्रीय महात्मार्ग विभाग पुणे यांनी उपविभागीय अधिकारी भोर यांना दिलेल्या पत्रानुसार पुणे जिल्हायातील भोर-महाड या मार्गावर पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे नैसर्गिक आपत्ती होऊन संभाव्य दरडी कोसळण्यामुळे होणा-या दुर्घटना टाळणेसाठी उपाय योजना करण्यासाठी भोर-महाड या मार्गावरील वरंधा घाटरसता दि०१/०६/२०२५ दि. २८/०९/२०२५ या कालावधीत अवाहनांच्या वाहतुकीकरीता पूर्णतः बंद करणे आवश्यक असलेबाबत विनंती केली आहे.
भोर-महाड या मार्गावर पावसाळयात अतिवृष्टमुळे नैसर्गिक आपत्ती होवुन संभाव्य दरडी कोसळपामुळे होणा-मा दुर्घटना टाळणेसाठी उपाय योजना करण्यासाठी भोर-महाड या मार्गावरील करंधा घाट रस्ता दि.०१/०६/२०२५ ते ३१/९/२०२५ या कालावधीत अवजड वाहनांच्या वाहतुकीकरीता पूर्णतः बंद करणेबाबत नमुद केले आहे. तसेच नमूद कालावधीमध्ये भारतीय हवामान खात्याने अतिवृष्टीचा रेड अलर्ट (Red Alert) अथया ऑरेंज अलर्ट (Change Alert) दिला नसल्यास सदरचा घाट रस्ता फक्त हालक्या वाहनांच्या वाहतुकीसाठी खुला राहील असे कळविलेआहे.