बातम्या शेअर करा

गुहागर – गुहागर तालुक्यातील आदर्श विद्यालय देवघर या विद्यालयचा दहावीचा निकाल 100 टक्के लागला असुन याही वर्षी निकालाची परंपरा कायम ठेवली आहे.
या विद्यालयातील सेमीइंग्लिश माध्यम मध्ये
प्रथम क्रमांक स्वराज मंगेश सकपाळ 89.80
द्वितीय क्रमांक .प्रतिक दीपक मांजरेकर 88.20
तुतीय क्रमांक-अपेक्षा संदीप नितोरे 87.20 टक्के तर
मराठी मध्यम मध्ये
प्रथम क्रमांक -रवीना रमेश मांजरेकर 83.40 द्वितीय क्रमांक – जैब्बा रज्जाक नेवरेकर 80.20
तुतीय क्रमांक -सानिका सुरेश गुरव 75.20 टक्के मिळाले आहेत. या सर्व गुणवंत यशस्वी विद्यार्थी याचं विद्यालयाच्या वतीने हार्दिक अभिनंदन व कौतुक करण्यात येत आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here