गुहागर- गुहागर येथे नवनिर्वाचित तहसीलदार म्हणून परिक्षित पाटील नुकताच पदभार स्वीकारला.
गुहागरच्या पूर्वीच्या तहसीलदार प्रतिभा वराळे यांची बदली झाल्यानंतर या ठिकाणी कोणाची वर्णी लागणार याची चर्चा होती. मात्र कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा या गावचे रहिवासी असलेले परीक्षित पाटील यांची गुहागरच्या तहसीलदार पदे वर्णी लागून त्यांनी पदभार स्वीकारला. या आधी कोकणातील देवरुख, श्रीवर्धन आधी ठिकाणी काम केलेले आहे तसेच चंद्रपूर या ठिकाणी गेल्या तीन वर्षापासून ते कार्यरत होते. त्यांच्या कामाचा अनुभव पाहता रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्याला त्याचा विशेष फायदा होईल हे मात्र तेवढेच खरं ..