बातम्या शेअर करा

गुहागर – शिवसेना आणि भाजपा यांच्यातील संघर्ष पेटण्याची चिन्ह आहेत. भाजपकडून शिवसेना नेते भास्कर जाधव यांच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. यामुळे हा वाद आणखी वाढण्याची शक्यता आहे.शिवसेनेचे आक्रमक नेते आणि आमदार भास्कर जाधव यांच्या विरोधात गुहागर पोलीस ठाण्यात तक्रार झाली आहे. भाजप तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे यांनी ही तक्रार दाखल केली आहे.

गुहागर मध्ये शिवसेनेचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात आमदार भास्कर जाधव यांनी भाजपवर टीकेची झोड उठवली. देशात दंगली घडवण्याचे काम भारतीय जनता पार्टीने केल असल्याचे गंभीर वक्तव्या भास्कर जाधव यांनी केले. महानगर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप राज्यात हिंदू मुस्लिम यांच्यात दंगल पेटवेल असेही ते म्हणाले होते.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here