गुहागर – गुहागर तालुक्यातील गिमवी येथील संजय सोमण यांची कन्या श्रिया सोमण हिने केरळ मधील कालिकत येथील NIT मध्ये एमटेक पुर्ण केले. नुकताच केरळ ययेथील कालीकत येथे श्रियाला दिक्षांत समारंभात गोल्ड मेडल देण्यात आले.
पदमश्री सायंटीस्ट डाॅ विरेंदरसिंग चौहान यांच्या हस्ते गोल्ड मेडल प्रदान करण्यात आले. तिच्या यशामुळे गिमवी सह संपूर्ण गुहागर तालुक्यात तिचे कौतुक होत आहे.