खेड ; मुंबई गोवा महामार्गावर अपघात, दोन जण गंभीर जखमी

0
399
बातम्या शेअर करा

खेड – (प्रसाद गांधी ) – मुंबई -गोवा महामार्गावर कळंबणी हॉस्पिटल जवळ स्विफ्ट डिजाअर गाडीचा टायर फुटून अपघात झाला.हा अपघात सायंकाळी ४.२० वाजता झाला.अपघातात गाडीचे प्रचंड नुकसान झाले आहे. अपघात एवढा गंभीर स्वरूपाचा झाला की अभिलेश भोईर आणि नागेश भोईर या दोघे ही जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच मदत ग्रुपचे अध्यक्ष प्रसाद गांधी घटनास्थळी दाखल झाले. आणि त्याचे सहकारी राकेश आयरे, मुना सुनील गमरे घटनास्थळी दाखल झाले. त्यांना पुढील उपचारासाठी दोघाना घेऊन प्रसिद्धी रुग्णवाहीका नें अलिबाग येथे नेण्यात आले आहे. या अपघाताबद्दल अधिक तपास खेड पोलीस करत आहेत.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here