जानवळे येथे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

0
516
बातम्या शेअर करा

शृंगारतळी – गुहागर तालुक्यातील जानवळे येथे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक 11111/- रुपये व चषक 7777/- रुपये व चषक उत्कृष्ट फलंदाज ,उत्कृष्ट गोलंदाज ,मालिकावीर असे बक्षीस ठेवण्यात आलेत ही स्पर्धा जानवले येथील बौद्धवाडीच्या भव्य दिव्य अशा मैदानावर होईल या स्पर्धेसाठी तेजस कोंडविलकर-9168755517 ,विजय जानवळकर -9657794459 ,पिंट्या संसारे -9421227835 ,सचिन कोंडविलकर – 9270748987, आणि पिंट्या पाटील- 9890693214 यांच्याकडे संपर्क साधावा असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले. या स्पर्धा 22 व 23 जानेवारी या दोन दिवशी खेळण्यात येतील स्पर्धेसाठी प्रवेश फी एकहजार रुपये असून प्रवेश घेण्याची अंतिम तारीख 19 जानेवारी आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here