खेड ; लोटे एमआयडीसी मधील एक्सेल कंपनीत स्फोट ,जीवितहानी नाही

0
578
बातम्या शेअर करा

खेड-मुंबई -गोवा या मार्गावरील खेड लोटे एमआयडीसी मधील एक्सेल कंपनीत मोठा स्फोट मात्र सुदैवाने कोणतीही जीवित हानी झालेली नाही.

लोटे एमआयडीसी मधील एक्सेल कंपनीत हा स्फोट झाला या स्फोटामुळे आजूबाजूचा परिसर हादरला. त्यामुळे येथील नागरिक भयभीत झाले असुन त्यांनी कंपनीच्या गेटवर एकच गर्दी केली. या कंपनी मधील एका प्लांट मधील गॅस किट खराब झाल्यामुळे स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती या कंपनीचे कर्मचारी व्ही जी काते यांनी दिली.सद्या आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल आहेत मात्र या कंपनी नेहमीच असे प्रकार घडत असल्याने या कंपनीवर कायमस्वरूपी कारवाईची मागणी येथील नागरिकांनी केली आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here