बातम्या शेअर करा

रत्नागिरी – गेल्या 24 तासात जिल्हयात अन्टीजेन चाचणीत 57 तर आरटीपीसीआर चाचणीत 43 असे एकूण 100 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले. यामुळे जिल्हयातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 2945 इतकी झाली. आज जिल्हा शासकीय रुग्णालय येथून 3, कळबणी २, समाजकल्याण रत्नागिरी २४, घरडा, लवेल, खेड २ येथे उपचार घेत असताना बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांचा संख्या आता 1847 झाली आहे.

पॉझिटिव्ह खालीलप्रमाणे दाखल
आरटीपीसीआर मधील
रत्नागिरी – 43
ॲन्टीजेन टेस्ट मधील
रत्नागिरी – 36
संगमेश्वर – 7
गुहागर – 2
देवरुख – 2
घरडा रुग्णालय – 10
एकूण 57 + 43 = 100 पॉझिटिव्ह रुग्ण

सायंकाळची स्थिती खालीलप्रमाणे
एकूण पॉझिटिव्ह – 2945
बरे झालेले – 1847
मृत्यू – 105
ॲक्टीव्ह पॉझिटिव्ह – 993


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here