बातम्या शेअर करा

रत्नागिरी – रत्नागिरी जिल्ह्यात सध्या २०२ ॲक्टीव्ह कन्टेन्मेंट झोन असून रत्नागिरी तालुक्यात ३४ गावांमध्ये, दापोलीमध्ये ५ गावांमध्ये, खेडमध्ये ४३ गावांमध्ये, लांजा तालुक्यात ४, चिपळूण तालुक्यात १०० गावांमध्ये, मंडणगड तालुक्यात १ आणि राजापूर तालुक्यात ८, संगमेश्वर तालुक्यात २, गुहागर तालुक्यात ५ गावांमध्ये कंटेन्मेंट झोन आहेत.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here