गुढे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी अल्पेश मोरे यांची बिनविरोध निवड

0
23
बातम्या शेअर करा


चिपळूण – चिपळूण तालुक्यातील गुढे ग्रामपंचायतचे सरपंच नरेश टोले यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच उपसरपंच पदाची निवड झाली. यावेळी उपसरपंचपदी अल्पेश मोरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सदस्य आत्माराम कदम, मीरा बुदर, मानसी गांधी यांचे सहकार्य लाभले.
या उपसरपंच निवडीसाठी गावातील प्रमुख संजय कदम, माजी तंटामुक्त कमिटी अध्यक्ष संजय शिर्के, माजी तंटामुक्त कमिटी अध्यक्ष संजय धामापूरकर, प्रदीप बुदर, गोपीनाथ मोरे सुनील खैर, विजय धामापूरकर तंटामुक्त कमिटी अध्यक्ष किशोर गांधी, माजी ग्रामपंचायत सदस्य रमेश मोरे, संतोष मोरे अजित मोरे, रवींद्र शिर्के, संतोष सखाराम मोरे, उमेश मोरे, मंगेश मोरे यांचे विशेष सहकार्य लाभले.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here