गुहागर तालुक्यातील बॉक्साईटच्या अवैध वाहतुकीवर तातडीने कारवाई करावी – डॉ. विनय नातू

0
339
बातम्या शेअर करा

गुहागर – गेले अनेक महिने गुहागर तालुक्यातील काताळे येथून सागरी महामार्गांवर बॉक्साईटच्या अवजड वाहनांची वाहतूक सुरु आहे.

पोलीस यंत्रणा व परिवहन अधिकारी यांचे लक्ष नसल्याने किंवा यांच्या संगनमताने व काही जणांच्या आशीर्वादाने बॉक्साईटच्या नावाखाली अवैध पास बनवून वाहतूक सुरू आहे या वाहनांचे क्षमतेपेक्षा अधिक प्रमाणात वजन भरले जाते. कालची पोमेंडी फाटा जवळची ट्रकला लागलेल्या आगीची भीषणता लक्षात घेता आज आग लागली गणपतीच्या किंवा पुढील काळात अपघात होण्याची मोठी शक्यता आहे तरी संबंधितांवर कारवाई करून त्यांचे वरती अनधिकृत वाहतुकीचे गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी माजी आमदार डॉ. विनय नातू यांनी केली आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here