ताज्या बातम्यामहाराष्ट्र राज्यात ओमिक्रॉनचा आज विस्फोट ;आज 85 रुग्ण आढळले By Pragati Times - December 29, 2021 0 339 बातम्या शेअर करा मुंबई – महाराष्ट्र राज्यात ओमिक्रॉनचा आज विस्फोट झाला आहे. एकाच दिवसात आढळले तब्बल 85 रुग्ण, यामध्ये 37 जणांचा कोणताही आंतरराष्ट्रीय प्रवास नाही. त्यामुळे राज्याची चिंता वाढली, आणि त्यातही सर्वाधिक रुग्ण हे मुंबईत 34 रुग्ण आढळुन आले आहेत. बातम्या शेअर करा