अखेर कुंभार्ली घाट बंद ठेवण्याचा निर्णय मागे….

0
2170
बातम्या शेअर करा

चिपळूण – कोकण आणि पश्‍चिम महाराष्ट्र यांना जोडणारा महत्त्वपूर्ण असा कुंभार्ली घाट या घाटातील डांबरीकरणं करण्यासाठी घाटातील अवघड वाहतूक दिनांक 30 डिसेंबर आणि 31 डिसेंबर या दोन दिवशी बंद करण्यात येणार होता. मात्र नवीन वर्षाच्या स्वागतासाठी कोकणात येणाऱ्या पर्यटकांची अडचण होऊ नये आणि ट्राफिक जाम होऊन वाहतुकीची कोंडी होऊ नये यासाठी हा निर्णय सध्या स्थगित ठेवण्यात आलाय आगामी काही दिवसानंतर प्रशासन यावर योग्य ती चर्चा करून हा घाट कामासाठी कधी बंद करायचा यावर निर्णय घेईल असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here