खेड ; ही बेकरी असते रात्री 10 वाजेपर्यंत सुरू स्थानिकांना एक न्याय परप्रांतीयांना एक न्याय असे का ?

0
617
बातम्या शेअर करा

खेड – कोरोणाच्या या महामारी मध्ये रत्नागिरी जिल्हा हा चौथ्या स्थानावर आहे. अशा वेळी नियमाप्रमाणे बाजारपेठ संध्याकाळी चार वाजता बंद करण्याचे आदेश असताना.

खेड तालुक्यातील भरणे नाका येथे मात्र जे के बेकरी स्वीट ही रोज रात्री दहा वाजेपर्यंत उघडे असल्याने या बेकरीला काही विशेष नियम किंवा विशेष सवलत दिली आहे. का? याबाबत सध्या खेडमध्ये चर्चा सुरू आहे. वरिष्ठांनी त्वरित या बेकरी वर कारवाई करावी अशी मागणी जोर धरत आहे. अन्यथा परप्रांतीयांना एक न्याय आणि स्थानिकांना एक न्याय का असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here