रत्नागिरी – जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक रोजच वाढत आहे. आज 73 कोरोना रुग्ण सापडले.तर जिल्ह्यात आज कोरोनामुळे 4 जणांचा मूर्त्यु त्यामुळे कोरोनामुळे मूर्त्युची संख्या 46 झाली आहे.
तर जिल्ह्यातील एकूण पॉझिटिव रुग्णांची संख्या 1379 झाली आहे.
काल आलेलं पॉझिटीव्ह रुग्णांचे विवरण खालील प्रमाणे
कामथे १९
रत्नागिरी १९
दापोली २
घरडा ३
राजापूर येथील एका ६५ वर्षीय पुरुष रुग्णाचा उपचारादरम्यान आज मृत्यू झाला.
रत्नागिरी येथे १७ जुलैला अँटीजेन चाचणीत पॉझिटिव्ह आढळलेल्या ६८ वर्षीय महिलेचा आज मृत्यू झाला.