अखेर परशुराम घाटातील वाहतूक 14 तासांनी सुरू

0
222
बातम्या शेअर करा

चिपळूण – मुंबई-गोवा महामार्गावरील चिपळूण जवळ परशुराम घाटात काल सकाळी दरड कोसळली होती त्यानंतर युद्धपातळीवर काम करून जवळपास 7 तासांनी हा घाट वाहतुकीसाठी पूर्ववत करण्यात आला होता.
मात्र त्यानंतर पुन्हा एकदा राष्ट्रीय महामार्गने खबरदारी म्हणून या मार्गावरील संभाव्य व जोखमीचा असा दरड कोसळणे भाग त्वरित काढण्यासाठी हा घाट काल रात्री संध्याकाळी सात वाजल्यापासून पुन्हा बंद केलाआहे. जवळ पास 14 तासांनी हा घाट वाहतुकीसाठी पुन्हा सुरू करण्यात आला आहे सध्या हा घाट एकेरी वाहतुकीसाठी सुरू केल्याने लवकरच उरलेलं काम पूर्ण करून हा घाट पूर्ववत करण्यात येईल असे राष्ट्रीय महामार्गच्या अधिकाऱ्यांनी सांगितले


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here