गुहागर ; बापरे ……इथे झाली ही चोरी

0
1100
बातम्या शेअर करा

गुहागर – गुहागर तालुक्यातील झोंबडी येथे आज महावितरणच्या चालू ट्रांसफार्मर बंद करून त्यातील तांब्याची कोपर वायर चोरीला गेल्याची घटना घडली या घटनेने या परिसरात एकच खळबळ माजली असून महावितरणच्याया चालू ट्रान्सफर मधील वायर चोरीला गेल्याच्या चर्चेला उधाण आले आहे.

आजपर्यंत अनेक चोऱ्या झाले आहेत. मात्र झोंबडी येथे
महावितरणचा चालू स्थितीत असलेला ट्रांसफार्मर त्यातील कोईल चोरण्याचे धाडस या चोरांनी केल्याने या चोरीची चर्चा मोठ्या प्रमाणात होत आहे. झोंबडीमधील या चोरीचा पोलीस तपास करत असून लवकरच या चोरीचा उलगडा होईल अशी आशा ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here