बातम्या शेअर करा

रत्नागिरी- रत्नागिरी जिल्ह्यात आज शुक्रवार दि. २१ रोजी १४५ रुग्णांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. यामुळे एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता ३ हजार २७५ झाली आहे.
▪️आजचे पॉझिटिव्ह- १४५
▪️आजपर्यंत एकूण पॉझिटिव्ह- ३२७५
▪️एकूण निगेटिव्ह- २०६४८
▪️एकूण तपासलेले नमुने- २३९३५
▪️एकूण प्रलंबित नमुने- ०
पॉझिटिव्ह रुग्णांचे विवरण
आरटीपीसीआरमधील
▪️रत्नागिरी – ८
ॲन्टीजेन टेस्टमधील
▪️रत्नागिरी – ७४
▪️लांजा- २
▪️राजापूर- १
▪️चिपळूण- ५५
▪️संगमेश्वर (देवरुख) -५
एकूण ८ + १३७= १४५ पॉझिटिव्ह रुग्ण
▪️आज बरे झालेले-  २४
▪️जिल्हा शासकीय रुग्णालय- ११
▪️कोव्हीड केअर सेंटर समाजकल्याण- ९
▪️कोव्हीड केअर सेंटर पेढांबे- २
▪️होम आयसोलेशन- २
▪️आजपर्यंत बरे झालेले- २०१३


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here