रत्नागिरी – गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाताना चाकरमान्यांचा प्रवास सुखाचा व्हावा यासाठी आवश्यक त्या सावधगिरीच्या सर्व उपाययोजनासह विशेष रेल्वे गाडी सोडावी अशी मागणी भाजपचे नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्याकडे केली आहे. यासाठी निलेश राणे यांनी रेल्वे मंत्र्यांना पत्र लिहिले आहे.