वाई : १७ वर्षीय अल्पवयीन युवतीची आत्महत्या ; कारण अस्पष्ट..

0
997
बातम्या शेअर करा

वाई – वाई शहरातील गंगापूरी येथील शालिनी अपार्टमेंट मध्ये एका अल्पवयीन युवतीन घरातच पंख्याला ओढणीच्या साह्यानं गळफास लावून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेमुळे या परिसरात एकच खळबळ उडाली असून आत्महत्येच कारण मात्र कळू शकल नाही. याबाबत वाई पोलीस स्थानकाचे एपीआय आशिष कांबळे याबाबत अधिक तपास करत आहेत.

तर दुसऱ्या घटनेत तालुक्यातील बावधन येथे प्रकाश बळवंत भोसले यांच्या शेतातील आंब्याच्या झाडाला नायलॉन दोरीच्या साह्यानं गुंडाप्पा रानाजी बंडगर (वय 55, सध्या रा. बावधन, मुळ रा. शाबद, जि. गुलबर्गा कर्नाटक) यांनी आत्महत्या केली. याची माहिती चंद्रकला गुंडप्पा बंडगर यांनी पोलीसात दिलीय. याचा तपास महिला पोलीस हवालदार मुजावर करतायेत.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here