गुहागर ; मनसेच्या वतीने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण

0
182
बातम्या शेअर करा

गुहागर – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष,राज साहेब ठाकरे यांच्या ५७ व्या वाढदिवसानिमित्त मनसे विधानसभा क्षेत्र गुहागरच्या वतीने व मनसे गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली गुहागर येथील श्री व्याडेश्वर मंदिर येथे अभिषेक करण्यात आला

राज ठाकरे यांच्या ५७ व्या वाढदिवसानिमित्त गुहागर तालुक्यात विविध कार्यक्रम राबविण्यात येत आहे, फळ वृक्षलागवड व गरीब गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप सर्वत्र होत आहे. यामध्ये आज पालपेणे येथे ५७ काजू झाडांची लागवड करण्यात आली. लागवड केलेला सर्व वृक्षांची संगोपन व वृक्ष संवर्धन करण्याची जबाबदारी मनसेने घेतली आहे.यावेळी उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर, गुहागर तालुकाध्यक्ष सुनील हळदणकर, सह संपर्क अध्यक्ष समीर जोयशी, गुहागर तालुका सचिव प्रशांत साटले, गुहागर शहराध्यक्ष अभिजीत रायकर, गुहागर तालुका विद्यार्थी सेना अध्यक्ष प्रथमेश रायकर, उपतालुका अध्यक्ष अमित खांडेकर, गुहागर तालुका शेतकरी संघटना अध्यक्ष प्रसाद कुष्टे, गुहागर शहर संघटक नंदकुमार जांगळी, वॉर्ड अध्यक्ष दत्ताराम गिजे, आबलोली शहराध्यक्ष सुमित पवार, सुनील मूकनाक, गुहागर शहर शाखाध्यक्ष गणेश गिजे, साहिल कदम, राजा कदम, सुयोग कुंबेटे, राहुल जाधव अवनी खांडेकर, सरिता खांडेकर, स्वरा खांडेकर समीक्षा घाणेकर अस्मिता घाणेकर दर्शना गायकर तसेच गावातील महिला व विद्यार्थी उपस्थित होते.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here