चिपळूण – भक्षाचा पाठलाग करताना बिबट्या पडला विहिरीत
चिपळूण तालुक्यातील तनाळी येथील घटना
तन्हाळी मराठवाडी येथील लाड यांच्या विहिरीत पडला बिबट्या
बिबट्याला पाहण्यासाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी
थोड्याच वेळात वनविभाग बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी पोहोचणार घटनास्थळी
गेल्या अनेक दिवसापासून या परिसरात बिबट्याचा वावर
