बाळासाहेबांच्या शिकवणीशी प्रतारणा नाही- एकनाथ शिंदे

0
50
बातम्या शेअर करा

मुंबई – सुरतमध्ये हॉटेलमध्ये असलेले शिवसेना नेते एकनाथ शिंदेंनी आपली भूमिका ट्विटरवर मांडली आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघेंच्या शिकवणीशी प्रतारणा करणार नाही असे एकनाथ शिंदे यांनी ट्वीट केलं.

काय म्हणाले एकनाथ शिंदे?

“आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत… बाळासाहेबांनी आम्हाला हिंदुत्वाची शिकवण दिली आहे.. बाळासाहेबांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण यांच्याबाबत आम्ही सत्तेसाठी कधीही प्रतारणा केली नाही आणि करणार नाही.”


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here