रत्नागिरी- जिल्हयात जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण रत्नागिरी यांच्या आदेशाप्रमाणे आदेशातील निर्बंध व सूट पुढील आदेश होईपर्यंत कायम ठेवण्यात आलेली आहे
रत्नागिरी जिल्हा हा 4 स्तरावर ठेवण्यात आलेला आहे .4 स्तराचे सर्व निर्बंध तसेच लागू राहणार आहेत. जिल्हाधिकारी लक्ष्मी नारायण मिश्रा यांनी रत्नागिरी यांनी विषाणू संसर्ग साखळी तोडण्यासाठी प्रतिबंधक आदेश केले जाहीर महाराष्ट्र शासनाकडे क्रमांक सहाच्या आदेशानुसार रत्नागिरी जिल्ह्यामध्ये variant of concern हे रुग्ण आढळून आलेले असल्यामुळे कडक निर्बंध लावण्याचे निर्देश दिले आहेत
सदर आदेशामध्ये मागील दोन आठवड्या मधील प्रादुर्भावाचा अंदाज घेऊन तसेच rt-pcr चाचण्यांचा साप्ताहिक पॉझिटिव्ह दर विचारात घेऊन तर निश्चित करण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत. सध्या स्थितीत रत्नागिरी जिल्हास्तर चार मध्ये येत असून त्यामध्ये बदल होत नाही .
भारतीय दंड संहिता 1860 {45 }याच्या कलम 188 आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व रोग रोग नियंत्रण कायद्यात मधील तरतुदी प्रमाणे कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी सदर आदेशातील तरतुदी प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये लागू राहणार नाहीत.
रत्नागिरी जिल्हाधिकारी लक्ष्मी नारायण मिश्रा जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण रत्नागिरी यांच्या आदेशाप्रमाणे आदेशातील निर्बंध व सूट पुढील आदेश होईपर्यंत कायम ठेवले आहेत.