डेल्टा प्लसमुळे सोमवार पासून जिल्ह्यात काय असतील तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध?

0
1331
बातम्या शेअर करा

  • अत्यावश्यक दुकाने दुपारी ४ पर्यंत खुले राहतील.
  • तसेच इतर दुकाने दुपारी ४ पर्यंत खुले राहतील. पण शनिवार-रविवारी पूर्णपण बंद असतील.
  • मॉल, चित्रपटगृह बंद.
    हॉटेल्सना दुपारी ४ पर्यंत ५० टक्के क्षमतेने सुरू राहण्याची परवानगी, परंतु शनिवार-रविवार बंद.
  • उद्याने, मैदाने, जॉगिंग पहाटे ५ ते सकाळी ९ पर्यंत सुरू राहतील.
    सरकारी कार्यालये ५० टक्के क्षमतेने सुरू राहण्यास परवानगी.
  • खासगी कार्यालये (परवानगी मिळाल्यास) ५० टक्के क्षमतेने सुरू ठेवण्यात येतील.
  • चित्रीकरणाला बायो बबल वातावरणात परवानगी.
  • संध्याकाळी ५ वाजल्यानंतर बाहेर जाण्यास परवानगी नाही.
    सार्वजनिक वाहतूक १०० टक्के क्षमतेने सुरू राहतील. उभ्याने प्रवास करता येणार नाही.
  • जीम, सलून, स्पा ५० टक्के क्षमतेने दुपारी ४ वाजेपर्यंत सुरू राहतील.
  • लग्नाच्या हॉलला ५० टक्के क्षमतेने खुले राहण्यास परवानगी देण्यात येईल. कमाल १०० लोकांची उपस्थितीत राहण्यास परवानगी असेल.
  • अंत्यसंस्कार विधीला २० लोकांना उपस्थित राहण्यास परवानगी असेल….!

बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here