सहवेदना.
कोंढे (माळवाडी) येथील जेष्ठ नागरिक जयवंती राजाराम नलावडे यांना देवाज्ञा.
चिपळूण तालुक्यातील कोंढे येथील रहिवाशी असलेल्या जेष्ठ नागरिक जयवंती राजाराम नलावडे यांचे शुक्रवारी दुपारी वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय 98 होते. त्यांच्या पश्चात त्यांची 3 मुले 4 मुली सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. त्यांचे दशक्रिया विधी 3 जानेवारी 2021 रोजी असून उत्तरकार्य 5 जानेवारी 2021 रोजी राहत्या घरी पार पडणार आहे.