शृंगारतळी ; ,त्या “वेळ कर ‘ ला युवकाने चोपले.?

0
2047
बातम्या शेअर करा

शुंगारतळी – (दिनेश चव्हाण )- पैसे कमवण्याचा” वेद ‘लागलेला वेळकर हे वृत्त प्रसिद्ध होतात अनेकांनी प्रगती टाइम्सच्या कार्यालयात फोन करून अभिनंदनाचा वर्षाव केला. अशा या बुरसटलेल्या विचारसरणीला पत्रकारांनी वेळी ठेचला पाहिजे असे गौरव उदगार अनेकांनी प्रगती टाइम्सच्या प्रतिनिधी जवळ बोलताना व्यक्त केले. मात्र असं असलं तरी समाजातील अशा कीड लागलेल्या किंवा बुरसटलेल्या व्यक्तीच्या विरोधात याही पुढे प्रगती टाइम्स बेधडक पणे लिखाण करीत राहणार हे मात्र तेवढेच खरे..

प्रगती टाइम्सने दिलेल्या सडेतोड वृत्तानंतर पैशाचा” वेद ‘लागलेल्या ‘ वेळ कर ” ला येथील बाजारामध्ये सुंदर “योग ‘ बघून एका युवकाने झोडल्याचे प्रकरण नुकतेच घडले कारण हा “वेळकर ‘ याठिकाणी जमलेल्या युवकां बद्दल अपशब्द बोलत होता. आणि त्याचाच राग येऊन त्या युवकाने “वेळकर’ ला भर बाजारात फटकवले अशी चर्चा सध्या संपूर्ण शुंगारतळी बाजारात सुरू आहे. मात्र एकीकडे असे घडले असतानासुद्धा तो मी नव्हेच अशा आविर्भावात हा “वेळकर ‘ संपूर्ण शुंगारतळी बाजारात फिरत असल्याने हा “वेळकर’ सध्या वेडकर तर बनला नाही ना अशी चर्चा सध्या बाजारात सुरू आहे.

प्रगती टाइम्सच्या वृत्तानंतर या “वेद ‘ने एक ऑडिओ सोशल मीडियावर व्हायरल करून तो मी नव्हेच असल्याचा खुलासा केला आहे. आपण काहीच केलेले नाही. आपण किती सुशिक्षित आणि प्रामाणिक आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न या ऑडिओच्या माध्यमातून त्यांनी केला असल्याची चर्चा सध्या संपूर्ण गुहागर तालुक्यात सुरू आहे.

एकीकडे प्रगती टाइम्सच्या या सडेतोड वृत्तानंतर शासकीय कार्यालये, सामाजिक कार्यकर्ते, व्यापारी ,दुकानदार, सर्वसामान्य व्यक्ती यांच्या मधून प्रगती टाइम्सवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here