रत्नागिरी – रत्नागिरी जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या मध्ये मोठी वाढ होत आहे आज जिल्ह्यात २२२पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत रत्नागिरी तालुक्यात मोठ्या प्रमाणावर रुग्ण सापडत असून आज नवे ९८ रुग्ण सापडले आहेत तर चिपळूण तालुक्यात मध्ये ६३ रुग्ण तर गुहागरमध्ये एकवीस रुग्ण मिळाले आहेत. आता जिल्ह्यातील एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ५ हजार ९८५ झाली आहे.
आजच्या अहवालात पॉझिटिव आलेल्या रुग्णांचा तपशील
आरटीपीसीर
गुहागर २
चिपळूण १६
लांजा ५
रत्नागिरी २३
राजापूर १४
एकूण ६०
आरएटी
दापोली १
गुहागर १९
राजापूर २
खेड ११
चिपळूण ४७
रत्नागिरी ७५
संगमेश्वर ४
लांजा ३
एकूण १६२