चिपळूण ; इम्पेरिअल डेकोर या मॉडर्न, डेकोरेटिव्ह फर्निचरच्या दालनाचा उद्या 10 रोजी भव्य शुभारंभ

0
127
बातम्या शेअर करा


चिपळूण – इम्पेरिअल डेकोर या मॉडर्न डेकोरेटिव्ह फर्निचरच्या भव्य दालनाचा शुभारंभ उद्या रविवार दिनांक 10 रोजी संध्याकाळी 4 वाजता चिपळूणमधील प्लॉट नंबर ए -19, खेर्डी, एमआयडीसी येथे होत आहे.
आपल्या सेवाभावी वृतीने प्रत्येक व्यवसायात यशस्वी झालेले आणि एक मोठे ब्रँड झालेले मालाणी हे ग्राहकांच्या सोयीसाठी फर्निचरचे मॉडर्न आणि भव्य दालन सुरु करीत आहेत. या दालनामध्ये विविध प्रकारचे मॉडर्न सोफे, डायनींग टेबल, बेडरूम सेट, ऑफिस टेबल, ऑफिस चेअर, सेंटर टेबल, कॅफे चेअर, बेडरुम सेट, वॉलपेपर, रग्स्, कार्पेट, आऊटडोअर फर्निचर, पडदे व बेडशिट्स, गादी (मॅट्रेस), झोपाळा (झुला), सिलिंग सोल्युशन, कन्सोल युनिट, मॉड्युलर किचन, टिव्ही युनिट, डेकोरेटिव्ह प्रॉडक्टस् आदी आधुनिक प्रकारचे आकर्षक फर्निचर मिळणार आहे.

दिल्ली, मुंबई, पुणे सारख्या महानगरात पाहण्यात येत असलेले फर्निचर आता चिपळुणात उपलब्ध होत आहे. त्यामुळे या भव्य दालनाकडे ग्राहकांचे लक्ष लागले आहे. मालाणी कुटुंबियांनी नेहमीच ग्राहकांच्या हिताला प्राधान्य दिले आहे. ग्राहकांच्या आवडी निवडी जपताना मुंबई पुण्यामध्ये मिळणाऱ्या मॉडर्न फर्निचरची इथे वाढती मागणी लक्षात घेऊन ते या भव्य दालनाचे उद्या रविवारी संध्याकाळी 4 वाजता शुभारंभ करीत आहेत. अशाप्रकारे आकर्षक आणि मॉडर्न फर्निचर आणि होम डेकोरच्या दालनाची चिपळूणमध्ये अत्यंत गरज असल्याने या भव्य दालनाला ग्राहक नक्कीच उदंड प्रतिसाद देतील.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here