खेड – कोरोना महामारीमुळे मागील गावाने ठरविलेप्रमाणे श्री सोमेश्वर मंदीरात कोणताच कार्यक्रम श्रावण महीन्यात होणार नाही .त्यामुळे कोणत्याही भाविकांने सोमेश्वर मंदीरात दर्शन, अभिषेक ,पूजा पारायण आदीच नियोजन करू नये.व त्यासाठी येऊ नये.ही विनंती
असे आव्हान स्वयंभू श्री सोमेश्वर देवस्थान ट्रस्ट चिरणी चे सचिव विष्णू आंब्रे यांनी सांगितले.