बातम्या शेअर करा

खेड – एकेकाळी शिवसेनेत ज्येष्ठ शिवसैनिक म्हणून ओळखले जाणारे शशिकांत चव्हाण मध्यंतरी काही कारणामुळे शिवसेनेला सोडून त्यांनी भाजपात प्रवेश केला होता. मात्र आज त्यांनी पुन्हा भाजपला रामराम करत महाराष्ट्राचे माजी मंत्री रामदास कदम यांच्या उपस्थितीत पुन्हा एकदा शिवसेनेत स्वगृही परतले.

शशिकांत चव्हाण हे कट्टर शिवसैनिक म्हणून ओळखले जायचे मात्र काही कारणाने शिवसेनेपासून दूर जात त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र पुन्हा एकदा त्यांनी रामदास कदम यांच्या मुंबई येथील निवासस्थानी आमदार योगेश कदम यांच्या उपस्थितीत शिवसेनेत परतल्याने याठिकाणी शिवसेनेची ताकद वाढली आहे. लवकरच शशिकांत चव्हाण यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी दिली जाईल अशी चर्चा सध्या तालुक्यातील शिवसैनिक आनंद व्यक्त केले आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here