खेड – कोकणातून मराठवाड्यात जाणाऱ्या नागरिकांच्या सुविधेसाठी एक नवीन बस सुरू करण्यात आली आहे.
( उस्मानाबाद ) धाराशिव – खेड ही नवीन बस सुरू केल्याने प्रवाशांनी या सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. ही बस (उस्मानाबाद )धाराशिव येथून संध्याकाळी सात वाजता सुटेल. सोलापूर -पंढरपूर -विटा — पाटण – मार्गे खेडला जाईल.. तर खेड मधून संध्याकाळी 6.30 ला ही गाडी सुटून चिपळूण मार्गे पुन्हा धाराशिवकडे जाईल.
तरी प्रवासी वर्गणी या बसचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.