बातम्या शेअर करा

रत्नागिरी – आज सायंकाळपर्यंत प्राप्त अहवालांमध्ये 21 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे एकूण पॉझिटिव रुग्णांची संख्या 1070 झाली आहे. दरम्यान 10 रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले. यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या 665 झाली आहे.आज बरे झालेल्यांमध्ये जिल्हा कोव्हीड रुग्णालय येथून 9, आणि 1 समाजकल्याण रत्नागिरी मधील आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांचे विवरण खालील प्रमाणे

घरडा, खेड 21 ( यामुळे घरडा केमिकल्स मधील एकूण पॉझिटिव्हची संख्या 81 झाली )

पेढे खाल्ले आणि 116 जण क्वारंटाई घुडेवठार, रत्नागिरी येथील 56 वर्षीय कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला. सदर रुग्णाची बायपास सर्जरी झाली होती. उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला. दुसरा मृत्यू झालेला रुग्ण हा मिरजोळे, एमआयडीसी, रत्नागिरी येथील असून त्याचे वय 65 वर्षे होते. उपचार दरम्यान मृत्यू झाला. तर एक रुग्णाची माहिती अप्राप्त आहे. त्यामुळे कोरोना बाधित मृत्यूंची संख्या आता 37 झाली आहे.

सायंकाळची स्थिती खालीलप्रमाणे

एकूण पॉझिटिव्ह – 1070

बरे झालेले – 665

मृत्यू – 37

एकूण ॲक्टीव्ह पॉझिटिव्ह – 368


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here