शुंगारतळी – गुहागर तालुक्यातील प्रसिद्ध उद्योजक नसीम मालाणी यांच्या मालाणी ग्रुप तर्फे शुंगारतळी येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
मालाणी एम्पोरियम, पालपेणे रोड, शृंगारतळी येथे या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सदर शिबिर 31 मे रोजी सकाळी 10 वा सुरू होईल कोरोनाचे सर्व नियम पाळून शिबिर होणार आहे.