खेड – मुंबई -गोवा मार्गावरील लोटे एमआयडीसी मध्ये आज पुन्हा एकदा स्फोट झालाय एम आर फार्मा असं स्फोट झालेल्या कंपनीच नाव असून या कंपनीच्या रिअॅक्टरचा स्फोट झाल्याने मोठी आग लागली तातडीने अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून कंपनीत कामगार होते की नाही याची माहिती आद्यपही मिळालेली नाहीय मात्र स्फोट झाल्यामुळे मोठा हादरा लोटे परिसरात बसला आहे गेल्या पंधरा दिवसातील हा दुसरा स्फोट लोटे एमआयडीसीतला आहे.