रत्नागिरी- रत्नागिरी जिल्ह्यात आज मंगळवारी ८१ नवे कोरोना रुग्ण सापडले आहेत. यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितांचा आकडा ३५२५वर पोहोचला आहे.
आज चिपळूणमधील एका ८० वर्षीय व खेडमधील एका ४२ वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला. त्यामुळे एकूण मृतांची संख्या १२३वर पोहोचली आहे.
पॉझिटिव्ह विवरण
आरटीपीसीआरमधील
▪️रत्नागिरी १८
▪️मंडणगड १
▪️गुहागर १
▪️कामथे ३
ॲन्टीजेन टेस्टमधील
▪️रत्नागिरी ४
▪️कळंबणी १२
▪️चिपळूण ११
▪️लांजा १
▪️संगमेश्वर २१
▪️परकार हॉस्पीटल ६
▪️घरडा हॉस्पीटल ३
एकूण २३ + ५८=८१
▪️आज बरे झालेले ५७
▪️जिल्हा शासकीय रुग्णालय ३
▪️कळबणी २
▪️संगमेश्वर २६
▪️ चिपळूण १
▪️कोव्हीड केअर सेंटर समाजकल्याण २
▪️घरडा ८
▪️माटे हॉल, चिपळूण ३
▪️होम आयसोलेशन १२
आजपर्यंत बरे झालेले- 2231
आजचे मृत्यू २
▪️चिपळूण – १ रुग्ण – वय – ८०
▪️तालुका खेड – १ रुग्ण – वय – ४२
▪️आजपर्यंत एकूण मृत्यू-१२३
![](https://pragatitimes.in/wp-content/uploads/2020/08/20200823_193853-1024x1024.jpg)