पंढरपूर – गणेशोत्सवाचे औचित्य साधून पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदीर समितीच्यावतीने आज श्री विठ्ठल व रुक्मिणी मातेच्या गाभा-यात आकर्षक अशा सुंदर अशी दुर्वाची आरास करण्यात आली आहे. तसेच गाभा-यात अष्टविनायकाच्या प्रतिमा लावण्यात आल्या आहेत. यामुळे गाभा-याचे रुप बदलले आहे.
![](https://pragatitimes.in/wp-content/uploads/2020/08/IMG-20200815-WA0012-1024x748-1.jpg)