खेड – कोकणातील रत्नागिरी जिल्यातील खेड येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना खेड यांच्या मार्फत यावर्षी कोरोना संक्रमण टाळण्यासाठी घरोघरी जाऊन
बाप्पा तुमच्या घरी’ हा अभिनव उपक्रम राबवण्यात आला .
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होणारी गर्दी टाळण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी सांगितले. या मध्ये गणपतीची मूर्ती कारखान्यातुन थेट घरी पोहचवण्यात आली तीही विधिवत पूजा करून त्यांच्या विशेष आयोजनांचे सर्वत्र कौतुक होत आहे.