गुहागर- आजपासून एसटीची आंतरजिल्हा बस वाहतूक सुरू झाली आहे. एसटीने कोणतीही दरवाढ न करता ही बस सेवा सर्वसामान्यांसाठी सुरू केली असून सोशल डिस्टंसिंग आणि कोरोनाचे असले नियम पाळून ही बससेवा सुरू आहे. या आंतरजिल्हा बस वाहतुकीत गुहागर आगारातून सहा बस तर चिपळूण आगारातून बारा बस आंतरजिल्ह्यासाठी सुरु करण्यात आले आहेत. अशी माहिती विभाग नियंत्रक यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात दिली आहे.
गुहागर -अक्कलकोट सकाळी -7.45
अक्कलकोट -गुहागर सकाळी 08.00
गुहागर- मिरज सकाळी 7:15 मिरज गुहागर संध्याकाळी 4:30
गुहागर -कोल्हापूर दुपारी 1.30 वाजता
कोल्हापूर -गुहागर सकाळी 08.00
चिपळूण -अक्कलकोट सकाळी-7.30
अक्कलकोट -चिपळूण- 21.30
अक्कलकोट – चिपळूण -06.00
चिपळूण अक्कलकोट – 21.30
चिपळूण- मुंबई -सकाळी -06.00
चिपळूण- बोरिवली -08.30
बोरीवली -चिपळून-13.00
चिपळूण -चिंचवड -23.00
चिंचवड -चिपळूण 22.00
चिपळूण -मिरज -14.00
मिरज -चिपळूण -07.00
चिपळूण- कोल्हापूर -15.00
कोल्हापूर -चिपळूण-07.00