बातम्या शेअर करा

चिपळूण – चिपळूण तालुक्यातील खडपोली एमआयडीसी मधील जे. के. फाईल कंपनीत कोरोनाचा शिरकाव झाला आहे. त्यामुळे कोरोनाचीही साखळी तोडण्यासाठी ही कंपनी दोन दिवस बंद ठेवण्यात येणार आहे.त्यामुळे उद्या सोमवारी व मंगळवारी असे दोन दिवस ही कंपनी बंद ठेवून पूर्णपणे निर्जंतुकीकरण करण्यात येणार आहे, अशी माहिती कंपनी प्रशासनाने दिली आहे. खडपोली एमआयडीसीतील या कंपनीत कोरोनाचे रुग्ण आढळू लागल्याने परिसरातील इतर कंपन्यांना मध्ये खळबळ उडाली आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here