मंडणगड- मंडणगड येथील ध्रुवतारा क्रिएटर्स तर्फे ऑनलाईन राज्यस्तरीय एकपात्री अभिनय स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेचा निकाल घोषित करण्यात आला असून प्रथम क्रमांक: सिद्धेश शिंदे, द्वितीय क्रमांक :नारायणी सातनक,
तृतीय क्रमांक :वेद गावडे.तर
उत्तेजनार्थ :
१) वेदिका मिसाळ
२) विद्याधर कार्लेकर
३) प्रशंसा गमरे यांना देण्यात आले यासाठी परीक्षक ऋतुजा वाडकर यांनी काम पाहिले तर
या स्पर्धेचे परीक्षण प्रा. जगदीश संसारे यांनी केले. सदर ही स्पर्धा कलाकारांना वाव देण्यासाठी अनिकेत नाचणेकर, दत्तप्रसाद गांगण, राकेश कासारे आणि पंकज चव्हाण यांनी आयोजीत केली होती.