बातम्या शेअर करा

खेड – मुंबई -गोवा महामार्गावरील कशेडी घाटातील पोलीस चौकी येथील तब्बल 15 पोलीस कर्मचाऱ्यांना सर्दी पडसे खोकला व श्वसनाचा त्रास जाणवू लागला असताना आज दोन पोलिस कर्मचारी कोविड पॉझिटिव्ह असल्याचेही निष्पन्न झाले आहे. या पार्श्वभूमीवर या घाटात आता रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण येथील अधिकारी व कर्मचारी या ठिकाणी तैनात करण्यात आले आहेत.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here