बातम्या शेअर करा

रत्नागिरी – तालुक्यातील साखरी नाटे येथे दोन दिवसापूर्वी दोन कोरोना रुग्ण सापडले होते. यापैकी एकाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आज आणखी एका रुग्णाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने या रुग्णाला आणण्यासाठी आरोग्य पथक रुग्णवाहिका घेऊन गावात गेले असता तेथील जमावाने कर्मचाऱ्यांना गावात येण्यास विरोध केला त्यामुळे त्यानंतर आरोग्य पथक यांनी पोलिसांना बोलावले  मात्र गावात पोलीस येताच जमावाने आरोग्य कर्मचारी व पोलिसांवर हल्ला केला. यावेळी शासकीय वाहनांवर दगड फेक करण्यात आली. त्यामध्ये वाहनांच्या काचा फुटल्या आहेत. तसेच एक आरोग्य कर्मचारी जखमी झाला आहे.  


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here