गुहागर चिपळूण मार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा झाला मृत्यू.

0
1860
बातम्या शेअर करा

गुहागर – गुहागर चिपळूण मार्गावरील देवघर येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा झाला मृत्यू

आज सकाळी रस्त्यावर बिबट्या रक्ताच्या थारोळ्यात मृत अवस्थेत पडलेला बिबट्या नागरिकांना दिसून आला काही काळ या परिसरात भीती बसली होती मात्र हा बिबट्या मृत अवस्थेत होता.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here