मुंबईवरून गुहागरला येणाऱ्या या बसचा झाला अपघात…..

0
2603
बातम्या शेअर करा

गुहागर – मुंबई गोवा या राष्ट्रीय महामार्गावरील लोटे परिसरात आज विरार वरून गुहागरला येणाऱ्या एसटी बसचा अपघात झाला

विरार येथून गुहागर ला येणाऱ्या या बसला हा अपघात दुपारच्या वेळेस झाला चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस रस्त्यावरच पलटी झाली स्थानिक ग्रामस्थांनी आणि पोलीस व प्रशासनाने तात्काळ घटनास्थळी जात प्रवाशांना बाहेर काढले काही प्रवासी किरकोळ जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.सध्या घटनास्थळी मदत कार्य सुरू असून सर्व प्रवासी सुखरूप असल्याची माहिती मिळत आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here