बातम्या शेअर करा

खेड – मुंबई – गोवा या महामार्गावर पोलादपूरजवळ काल रात्री दरड कोसळली होती. ती दरड बाजूला करण्यात प्रशासनाला यश आले असून 22 तासांनी हा ठप्प झालेला महामार्ग सुरू झाला आहे मात्र सद्या या घाटातून एकेरी वाहतूक सुरू आहे.

मुसळधार पाऊस आणि काळोखामुळे माती हटवण्यास अडचणी येत होत्या. सकाळपासून हे काम युध्दपातळीवर होत. सायंकाळी 5 वाजता ही दरड बाजूला करून एकेरी वाहतूक चालू करण्यात आली आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here