रत्नागिरी – एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू
जिल्ह्यातील चिपळूण , गुहागर आगारातील बस सेवा पूर्णपणे ठप्प….
विविध प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या आंदोलन
. बस सेवा ठप्प झाल्याने प्रवाशांचे हाल…
. दिवाळी सणात एसटी कर्मचाऱ्यांनी केलेल्या आंदोलनाचा सर्वसामान्य नागरिकांना फटका…