रत्नागिरीखेड खेड -दापोली- मंडणगड मार्गावरील वाहतूक ठप्प By Pragati Times - June 19, 2021 0 102 बातम्या शेअर करा खेड – रात्रभर मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे खेड जगबुडी नदी आणि नारंगी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे त्यामुळे जगबुडी नदीचे पाणी मटण मार्केट जवळ आले असून नारंगी नदीचे पाणी सुर्वे इंजिनियरिंग जवळ भरल्याने वाहतूक ठप्प आहे. बातम्या शेअर करा